Oct 22 2017

Central Sector Scholarship Notice 2017-18
Shri. Nilesh owhal, Scholarship Dept

डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन्महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे – ४

विद्यार्थ्यांसाठीमहत्वाची सूचना

सेन्ट्रल सेक्टरस्कॉलरशिप योजना २०१७ - १८

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये उच्च माध्यमिक(एच. एस. सी- १२ वी ) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान याविद्याशाखामधील उच्चतम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठीभारत सरकारची सेन्ट्रल सेक्टर स्कॉलरशिप योजना, उच्च शिक्षण संचालनालय, पुणेयांचेमार्फत राबविण्यात येते.

        सोबतशिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे  यांचे

दि. ०८/०९/२०१७ चे पत्र जोडत आहे.शिष्यवृत्ती साठी पात्र विद्यार्थ्यांनी पत्रात उल्लेख केल्यानुसार खालीलसंकेतस्थळावर दिलेल्या सूचनेचे पालन करून User Id तयार करून Online  अर्ज भरावा.

www.scholarships.gov.in

 

तसेच अर्जासोबत असलेल्याआवश्यक ती कागदपत्रे उपलोड करून  विद्यार्थ्यांना  अर्जाच्या प्रती आवश्यक त्या कागदपत्रासह  महाविद्यालयाच्या कार्यालयात सकाळी १०.३० ते१.३० या वेळेत  जमा करावेत.शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या नियम व अटी वरील संकेतस्थळावरील शासनाच्या संबंधितलिंकवर उपलब्ध आहेत.

 

 

दिनांक ११/०९/२०१७                                          प्राचार्य

Downloads :
Please read the PDF file (.pdf).