Jan 10 2018

Savitribai Phule Pune University Scholarship 17-18 Notice
Mr. Nilesh Owhal, Schoarship Dept

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे

बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे -४

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरु केलेल्या विविध शिष्यवृत्ती /आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज –

शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८”

 

“क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना”

“आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना”

“राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना”

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती”

 

ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१७ - १८ मध्येपदवी व पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी प्रवेशघेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरुकेलेल्या विविध शिष्यवृत्ती / आर्थिक सहाय्य योजनेसाठीचे अर्ज सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरणे सुरु झालेले आहेत.

 

http://bcud.unipune.ac.in/Scholarships/scholarships/Login.aspx

 

या लिंक वर पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरून त्याचीप्रिंट काढून आवश्यक ती कागदपत्रे जोडून महाविद्यालयाच्या कार्यालयात श्री. ओव्हाळयांचेकडे दि. १५ जानेवारी, २०१८ पर्यत  जमा करावीत.

       उपरोक्त शिष्यवृत्तीच्या नियम वअटी सा.फु.पु.वि. परिपत्रक  क्र. १९९/२०१६मध्ये दिलेल्या आहेत.

अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

 

 

दि. ०३.०१.२०१८                                                     प्राचार्य

सोबत : सा.फु.पु.वि. परिपत्रक  क्र. २५६/२०१७

Downloads :
सा.फु.पु.वि. परिपत्रक क्र. २५६/२०१७ (.pdf).