Feb 24 2018

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना २०१७ – १८
Nilesh Owhal Schoarship Dept

डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे -४

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती  योजना २०१७ – १८

 

महाराष्ट्र शासनशिक्षण संचालक उच्च शिक्षण यांच्या पत्रानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षणशुल्क शिष्यवृत्ती योजना  २०१७-१८ करिताmahadbt प्रणालीतून न करता ती ऑफलाईन पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहेसदर शिष्यवृत्तीचे अर्ज हे  www.dhepune.gov.in या वेबसाईटवर व महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

 

            राजर्षीछत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती चे विहित नमुन्यातील अर्ज पूर्णभरून योग्य ती कागदपत्रे जोडून दिनांक २८ फेब्रुवारी, २०१८ पर्यतमहाविद्यालयाच्या कार्यालयात श्री. ओव्हाळ यांचेकडे सकाळी १०.३० ते १.३० या वेळेतजमा करावे. अपूर्ण व अर्धवट भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्जभरण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील.

 

अर्जासोबत जोडावयाचीकागदपत्रे

 

१.     विद्यार्थ्याचा पासपोर्टआकाराचे छायाचित्र (फोटो)

२.      विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे  गुणपत्रक

३.      सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा (Income Certificate)

४.      सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र  (Domicile Certificate)

५.      शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क महाविद्यालयात भरलेबाबतचीपावती

६.      विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी लिंक असलेले बँक खाते पासबुक

७.     आधार कार्ड

 

 

 

 

 

  प्राचार्य

दिनांक : २२ फेब्रुवारी,२०१८

Downloads :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना २०१७ – १८ फॉर्म (.pdf).