Nov 15 2018

All Scholarship Freeship Notice 2018-19
Mr. Nilesh Owhal Scholarship dept.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे

बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे – ४

[ वरिष्ठ महाविद्यालय (Senior College)]

शिष्यवृत्ती सूचना २०१८-१९

 

शैक्षणिक वर्ष २०१८ – १९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनीअनुसूचित जाती व जमाती , इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग (SC, ST, OBC, VJ-A, NT-B,C,D SBC) या संवर्गातून महाविद्यालयातप्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यातीलशिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. तसेच इतर जेविद्यार्थी शिष्यवृत्तीचा (Other Categories)अर्ज भरण्यास इच्छुक असतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाईन शिष्यवृत्तीकिंवा फ्रीशिप ऑनलाईन अर्ज

 

https://mahadbtmahait.gov.in

(for SC, ST, OBC, VJ, NT- A,B,C,D & SBC Categories and Other Categories)

 

या वेबसाईट ऑनलाईन भरणे सुरु आहे. तरी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी  शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा ऑनलाईन अर्ज भरूनदि. ३१ ऑक्टोबर,२०१८ पूर्वी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत महाविद्यालयातकार्यालयात श्री. ओव्हाळ यांच्याकडे जमा करावेत. विहित मुदतीत अर्ज प्राप्त नझाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील, याची कृपया नोंदघ्यावी.

 

१. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे आधारकार्ड असणेआवश्यक आहे. आधारकार्डला मोबाईल नंबर व विद्यार्थ्याचे बँक खाते  लिंक असणे आवश्यक आहे.

२.                       ऑनलाईन अर्ज भरताना आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल वर OTP येतो तो Verified करावा. 

३.                       खालील शिष्यवृत्ती/ फ्रीशिप चा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यानेmahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर लोगिन करून त्यातील Profile मधील सहा टॅब (Personal Information, Address Information, Other Information, CurrentCourse, Past Qualification, Hostel Details) व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.

४.                       ऑनलाईन वेबसाईटवर ३५ प्रकारच्याशिष्यवृत्ती दिलेल्या आहेत त्यापैकी विद्यार्थ्याला लागू असलेल्या शिष्यवृत्तीचापर्याय निवडून त्या शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे आवश्यक आहे. उदा.

   1) SC Scholarship/ Freeship साठी: -

   Social Justice and Special Assistance Department मध्ये

  Governmentof India Post-Matric Scholarship (Scholarship)

  Post-Matric TuitionFee and Examination fee (Freeship)

 

  2) VJNT,OBC and SBC Scholarship / Freeship साठी: -

  VJNT,OBC and SBC Welfare Department मध्ये

  Post-Matric Scholarship to VJNT Students (Scholarship)

  Post-Matric Scholarship to OBC Students (Scholarship)

  Post-Matric Scholarship to SBC Students (Scholarship)

  TuitionFee and Examination fees to VJNT Students (Freeship)

  TuitionFee and Examination fees to OBC Students (Freeship)

  TuitionFee and Examination fees to SBC Students (Freeship)

 

  3) ST Scholarship / Freeship साठी :-

  TribalDevelopment Department मध्ये

  Post-Matric Scholarship Scheme (Government of India) (Scholarship)

  TuitionFee & Exam Fee for Tribal Students (Freeship)

 

 4) OtherScholarship / Freeship साठी: -

  Directorof Higher Education मध्ये

  Rajarashi Chhatrapati Shahu Maharaj Shikshan

  ShulkShishyavrutti    

  Scheme(EBC)

  StateGovernment Open Merit Scholarship

  EducationConcession to the Children of Ex-

  Servicemen

  EducationConcession to the Children Freedom

  Fighter

  Assistanceto Meritorious Students Scholarship –

 JuniorLevel

  Assistanceto Meritorious Students Scholarship –

 SeniorLevel

  Dr. PunjabRao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta

 Yojna (DHE)

  EklavyaScholarship