June 19 2019

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती (२०१९-२०) योजने संदर्भात महत्वाची सूचना
Vice-Principal

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्कशिष्यवृत्ती

(२०१९-२०) योजने संदर्भात महत्वाची सूचना


दिनांक : १९.६.२०१९ 

द्वितीय व तृतीय वर्ष बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचेवार्षिक उत्पन्न ८,००,०००/- रु. पेक्षा कमी आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना इतरकुठलीही शिष्यवृत्ती देय नाही अशा विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजशिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. २२/०६/२०१९ पर्यंत आपल्यासर्व कागदपत्रांसह (उत्पन्नाचा दाखला) कार्यालयातील श्री ओव्हाळ यांच्याशी संपर्कसाधावा.

                                        प्राचार्य