Jan 12 2018

राज्यातील २० विद्यार्थ्यांना University of New Wales मध्ये संशोधनाच्या संधीबाबत
Nilesh Owhal Schoarship Dept
                                                               


डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे

बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे -४

 

राज्यातील २० विद्यार्थ्यांना University of New Wales मध्ये संशोधनाच्यासंधीबाबत

 

महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन संशोधन विषयक अभ्यासकरायचा आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांना या विषयाचा अर्ज भरून दि. १४/०१/२०१८ पर्यतकार्यालयात श्री.ओव्हाळ यांच्याकडे स.१०.३० ते १.३० या वेळेत भरून व योग्यकागदपत्रे जोडून जमा करावा. या साठी आवश्यक असलेले निकष, अटी व अर्ज सोबतच्यापरिपत्रकात दिलेले आहेत.

 

 

 

दि. ०९.०१.२०१८                                     प्राचार्य

Downloads :
राज्यातील २० विद्यार्थ्यांना University of New Wales मध्ये संशोधनाच्या संधीबाबत (.pdf).