Feb 24 2018

एकलव्य आर्थिक सहाय्य योजना २०१७ – १८
Nilesh Owhal Schoarship Dept

डेक्कन एज्युकेशनसोसायटीचे

बृहन महाराष्ट्र कॉलेजऑफ कॉमर्स, पुणे -४

एकलव्य आर्थिक सहाय्य  योजना २०१७ – १८

गुणवान विद्यार्थ्यांनाआर्थिक सहाय्य योजना २०१७-१८

माजी सैनिकांच्या /स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य २०१७-१८

 

 

महाराष्ट्र शासन शिक्षणसंचालक उच्च शिक्षण यांच्या पत्रानुसार उपरोक्त शुल्क शिष्यवृत्ती योजना  २०१७-१८करिता  mahadbt पोर्टलवर तांत्रिक अडचणीनिर्माण झाल्याने त्या  प्रणालीतून न करताती ऑफलाईन पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे सदर शिष्यवृत्तीचीअंमलबजावणी मागील वर्षीप्रमाणे करायची आहे

सदर शिष्यवृत्तीअर्ज हे महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

 

            उपरोक्तशिष्यवृत्ती चे विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरून योग्य ती कागदपत्रे जोडून दिनांक२८ फेब्रुवारी, २०१८ पर्यत महाविद्यालयाच्या कार्यालयात श्री. ओव्हाळयांचेकडे सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत जमा करावे. अपूर्ण व अर्धवट भरलेल्याअर्जाचा विचार केला जाणार नाही. सदर अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधितविद्यार्थ्याची राहील.

 

 

 

प्राचार्य

दिनांक : २२ फेब्रुवारी,२०१८